Tuesday, October 31, 2017

गुजरात - वडोदरा’मध्ये घुमतोय 'हर हर महादेव अन् जय रा.स.प’चा जयघोष...

गुजरात - वडोदरामध्ये घुमतोय
हर हर महादेव अन् जय रा..चा जयघोष...
दि. 29/10/2017, वडोदरा (प्रतिनिधि) :
वड़ोदरा येथील सहयाजी गंज येथे राष्ट्रीय समाज पक्ष - गुजरात प्रदेशच्या वतीने कार्यकर्ता स्नेह मिलन समारंभाचे नुकतेचं आयोजन करण्यात आले होते...यावेळी अॅड. संजयभाई वाघमोडे, हेमंतभाई पंडया, राजेशभाई आयरे, भावेशभाई पटेल, नलिनभाई महेता, पोर्णिमाबेन आदि. रासपचे प्रमुख पदाधिकारी पक्षाचे हि नगरसेवक यावेळी उपस्थित होते...
गुजरात निवडणुकाच्या पार्श्वभूमिवर आयोजित केलल्या या कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद पाहता स्थानिक भागात मात्र रासपाची चर्चा होताना दिसत होती.... गुजरातमध्ये काही ठराविक भागात रासप आपले उमेदवार निवडणुकित उभे करणार असल्याचे तसे राजेशभाई आयरे यांनी यावेळी जाहिर केले.... अधिकृत रासप उमेदवारांची यादी लवकरचं घोषित केली जाणार असल्याचे असे अॅड. संजयभाई वाघमोडे यांनी यावेळी सांगितले.

Tuesday, September 19, 2017

रत्नागिरी : आरमार विजय दिन सोहळ्यानिमित्त महादेवजी जानकर यांचा १८ पगड जातीच्या'वतिने सत्कार...

उत्तरप्रदेश - गाजियाबाद मध्ये घुमतोय ‘हर हर महादेव व जय रा.स.पा’चा जयघोष...


उत्तरप्रदेश - गाजियाबाद मध्ये घुमतोय ‘हर हर महादेव व जय रा.स.पा’चा जयघोष...
दि. 10/09/2017, गाजियाबाद - उत्तर प्रदेश :
आज रविवारी होटल वेस्ट व्यू - गाजियाबाद येथे राष्ट्रीय समाज पार्टी - उत्तर प्रदेशच्या वतीने आयोजित रासपा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय मुख्य महासचिव एस.एल अक्कीसागर , प्रदेश संयोजक हरिओम पाल, उत्तर भारत समन्यवक सुशील कुमार, मार्गदर्शक प्रचारक नीलमताई शर्मा, हरिशंकर पांडे, रामदरश महात्मा, भाई तिवारी, पश्चिम उत्तर प्रदेश अध्यक्ष श्रीकान्त पाल, भाऊबली विजय सिंह, युवा अध्यक्ष पंकज कोरी आदी. मान्यवर... 
यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी रासपात जोरदार प्रवेश करीत येणार्या काळात रासपा उत्तर प्रदेशात आपली पकड मजबूत करणार असल्याचे या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून दाखवून दिले...