Friday, April 24, 2015

समता युवा मंच'च्यावतीने रासपाचे अध्यक्ष, लोकबंधू आ .महादेव जानकर यांच्या हस्ते खा. सुनील गायकवाड यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सत्कार करताना...

समता युवा मंच'च्यावतीने रासपाचे अध्यक्ष, लोकबंधू आ. महादेव जानकर यांच्या हस्ते 
खा. सुनील गायकवाड यांना डॉक्टरेट मिळाल्याबद्दल सत्कार करताना...
- प्रदीप कवाळे 
( साभार : http://www.aajlatur.com/ )

यशवंत नायक { Yashwant Nayak, Monthly, April - 2015 }

श्री भवानीमाता पैनल : जाहिर सभेस मार्गदर्शन करताना रासप राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेवजी जानकर साहेब...

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुक - 2015
श्री भवानीमाता पैनल : जाहिर सभेस मार्गदर्शन करताना रासप राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेवजी जानकर साहेब...

रासप राष्ट्रीय अध्यक्ष, लोकबंधू आ. महादेवजी जानकर यांच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धाचे आयोजन...


रविवार दि. 26 एप्रिल 2015, रोजी दु. 3.00 वा.
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयम, बारामती

Wednesday, April 22, 2015

लग्नपत्रिकेतुनही राष्ट्रीय समाज चळवळीचा प्रचार-प्रसार...

 युवा समर्थक संतोष माने (करंजे ता. खानापुर, जि. सांगली) यांची लग्नपत्रिका....

Tuesday, April 21, 2015

22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिनाच्या (Earth Day) हार्दिक शुभेच्छा !

22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिनाच्या (Earth Day) हार्दिक शुभेच्छा !

आपण निसर्गाची देण आहोत... निसर्ग हाचं देव जाणावा...

'' जंगल वसवणारा माणूस : जादव पायेंग यांना मानाचा सलाम ! ''

कृपया खालील लिंक पहावे >>>

http://www.loksatta.com/chaturang-news/jadav-payeng-the-man-who-made-a-forest-1083727/?nopagi=1

Monday, April 20, 2015

सर्व राष्ट्रीय समाज बांधवाना महात्मा बसवेश्वर जयंतीदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

!! जय शिवमल्हार ! जय राष्ट्रीय समाज !! 

कायकवे कैलासा... कर्म हेचं मुक्ती व मोक्ष !
- महात्मा बसवेश्वर

सर्व राष्ट्रीय समाज बांधवाना महात्मा बसवेश्वर जयंतीदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
- आ. महादेवजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय समाज पक्ष

Wednesday, April 8, 2015

दै.पुढारी, संपादकीय लेख : माळेगावची निवडणूक.

((( महादेव जानकर : वादळ परिवर्तनाचे )))

 संपादकीय लेख : माळेगावची निवडणूक...
साभार : दै.पुढारी, पुणे, दि.06/04/2015
>>>