Wednesday, January 21, 2015

लोकबंधू महादेवजी जानकर यांचा विधान परिषद सदस्य शपथविधि सोहळा... एक ऐतिहासिक क्षण !

 
लोकबंधू महादेवजी जानकर यांचा विधान परिषद सदस्य शपथविधि सोहळा... एक ऐतिहासिक क्षण !

Sunday, January 18, 2015

वालचंद काॅलेज अभियांत्रीकी, सांगली येथे माजी विद्यार्थी मेळाव्यात लोकबंधू महादेवजी जानकर यांचा गौरव करताना...

दि.10/01/2015
वालचंद काॅलेज अभियांत्रीकी, सांगली येथे माजी विद्यार्थी मेळाव्यात 
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष...लोकबंधू महादेवजी जानकर यांचा गौरव करताना...
में अकेला चला था, मंजिल अपनी जानकर ! 
लोग जुडते गए, कारवा बढता गया...

भिम छावा संघटना वर्धापनदिनानिमित्त जागृती मेळावा... लोकबंधू महादेवजी जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत...

Sunday, January 4, 2015

धनगर समाजाला दिलेला शब्द सरकार पाळेल... - मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस

धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशन - नागपूर, दि. 04/01/2015  

( साभार : दै. लोकमत समाचार, नागपूर, दि. 05/01/2015)

(साभार : दै. पुण्यनगरी, नागपूर, दि. 05/01/2015)

-------------------------

( Video Links ... साभार : ABP माझा व Tv 9 महाराष्ट्र )