Tuesday, December 2, 2014

॥ जय यशवंत ॥ बोलो... गाव - गली - शहर होकर... वाफगांव - खेड (पुणे) चलो !

'पहिले माझे राष्ट्र, माझा देश.
आज धर्म, जात, प्रदेश यांच्यापलीकडे जाऊन देश - राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे.
माझ्यासारखेचं तुम्हां सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.'
-
महाराजा यशवंतराव होळकर
(
जन्म : 3/12/1776 - मृत्यु : 28/10/1811 )
 
--------------------------------

हिंदवाणा हलको हुवा
तुरका रहयो न तत
अग्र अंगरेजा उछल कियौ
जोखाकियौ जसवंत..’  
- कवी चैन सांदू  
(हिंदूस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. हिंदू समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पूर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खूश झाले आहेत...) 

--------------------------------

फक्त एक राजा असा झाला...
शिवराया मागं यशवंतराव एकला.
--------------------------------
 
ज्याचं शाहिरानं नांव गांव
डोक्यावर घेवून नाचावं
इतिहासाला लेण व्हावं
लहानथोरांच्या ओठि राहावं
यशवंतराव ! फक्त एक नांव !
-
शाहीर अमर शेख
 
--------------------------------
Maharaja Yashwantrao Holkar >>>

भारताचा पाहिला स्वातंत्र्य सेनानी : महाराज यशवंतराव होळकर
- एस.एल.अक्कीसागर ( साभार : मासिक यशवंत नायक’- मार्च व सप्टें-2011 मधून...

रा.स.पाने भानपुरा'में (समाधीस्थल)  
महाराजा यशवंतराव होलकर की 200 वीं स्मृतिदिवस (वर्ष-2011) मनाई... >>>

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित राष्ट्रीय एकात्मता रॅली (होळ ते भानपूरा) >>>

महाराजा यशवंतराव होळकर यांचे दुर्मिळ छायाचित्र >>>
--------------------------------

No comments:

Post a Comment