Tuesday, December 30, 2014

डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते महादेव जानकर व अन्य मान्यवरांचा पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार - 2014 देवून सन्मानित...


( साभार : दै. लोकमत समाचार ,पुणे, दि.30/12/2014) 

  
 ( साभार : दै. लोकमत,पुणे, दि.30/12/2014)

असा लोककल्याणकारी लोकराजा राजर्षि छत्रपति शाहूजी महाराज पुन्हा होने नाही... - लोकबंधू महादेवजी जानकर

असा लोककल्याणकारी लोकराजा राजर्षि छत्रपति शाहूजी महाराज पुन्हा होने नाही... 
- लोकबंधू महादेवजी जानकर

(फोटो साभार : गणेश जगन्नाथ खरात)

लिंगायत समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष घालणार... - महादेव जानकर
Friday, December 26, 2014

Monday, December 15, 2014

समता संदेश पदयात्रा... कंधार - बहाद्दरपुरा ते बसवकल्याण !!!

शरणु शरणार्थी !

चलो बहाद्दरपुरा(कंधार)....चलो बसवकल्याण !!!


|| समता संदेश पदयात्रा ||


कंधार(बहाद्दरपुरा) ते बसवकल्याण

दि.२५/१२/२०१४ ते १/१/२०१५

पदयात्रा उद्घाटन सोहळा :
दि.२५/१२/२०१४
सकाळी १०:००

ऊरीलिंग पेद्दी नगर
बहाद्दरपुरा,कंधार
जि.नांदेड

आशिर्वाद:
प.पु.राष्ट्रसंत डॉ.शिवलींग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर

उद्घाटक:
मा.महादेवजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष-रा.स.पा.

मा.भाई केशवरावजी धोंडगे, माजी खासदार व संशोधक

प्रमुख पाहुणे:
मा.खा.सुनिल गायकवाड, सांसद लातुर

मा.आ.प्रतापराव पाटील

मा.आ.मनोहर पटवारी

मा.आ.सुधाकरजी भालेराव

मा.आ.गंगाधररावजी पटणे

मा.आ.ईश्वरराव भेसीकर

मा.नागनाथ (आण्णा) निडवदे
जील्हाध्यक्ष -भाजपा.लातुर

मा.मुक्तेश्वरजी धोंडगे

मा.हरीहरजी भोसीकर

मा.चंदन पाटील नागराळकर

मा.माधवरावजी पांडागळे

मा.अविनाशभाऊ भोसीकर
संस्थापक बसव ब्रिगेड

मा.शिवाभाऊ नरंगले
मा.भगवान राठोड
मा.नामदेव पटणे

निमंत्रक:
शरण :भगवान चिवडे गुरुजी
शरण.दयानंदजी काळशेट्टे
शरण.संतोष दापकेकर
शरण.महेश पाटील थो.सावरगाव
शरण.विश्वनाथ भुरे बहाद्दरपुरा
शरण.दत्ता डांगे फुलवळ
शरण.संजय पाटील कदुकीनी
शरण.शिवसांब देशमुख कवठा
शरण.रामेश्वर चौंडा जळकोट
शरण.प्रभाकर बारोळे जांब
शरण.गजेंद्र कीडे जळकोट

संयोजक:
अँड.शिवानंद हैबतपुरे
(बसवकथाकार)
संपर्क : 0 90 96 95 11 79
 
शरणांचे आगमन आम्हाला प्राणाहुनही प्रीय आहे....
(आपल्या सुचनांचे स्वागत आहे)

रा.स.प : रोजगार निर्मती संघ आयोजित सुशिक्षित बेरोजगार नौकरी महोत्सव

उपेक्षितांचा आवाज : गोपीनाथराव मुंडे...

Tuesday, December 2, 2014

रा.स.प की ओर से महाराजा यशवंतराव होलकर स्मृति पुरस्कार - 2014 घोषित...

(साभार वृत्त : दै.लोकमत समाचार (हिंदी), पुणे, दि. 02/12/2014)
( साभार वृत्त : दै.पुढारी, पुणे, दि. 02/12/2014 )

॥ जय यशवंत ॥ बोलो... गाव - गली - शहर होकर... वाफगांव - खेड (पुणे) चलो !

'पहिले माझे राष्ट्र, माझा देश.
आज धर्म, जात, प्रदेश यांच्यापलीकडे जाऊन देश - राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे.
माझ्यासारखेचं तुम्हां सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.'
-
महाराजा यशवंतराव होळकर
(
जन्म : 3/12/1776 - मृत्यु : 28/10/1811 )
 
--------------------------------

हिंदवाणा हलको हुवा
तुरका रहयो न तत
अग्र अंगरेजा उछल कियौ
जोखाकियौ जसवंत..’  
- कवी चैन सांदू  
(हिंदूस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. हिंदू समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पूर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खूश झाले आहेत...) 

--------------------------------

फक्त एक राजा असा झाला...
शिवराया मागं यशवंतराव एकला.
--------------------------------
 
ज्याचं शाहिरानं नांव गांव
डोक्यावर घेवून नाचावं
इतिहासाला लेण व्हावं
लहानथोरांच्या ओठि राहावं
यशवंतराव ! फक्त एक नांव !
-
शाहीर अमर शेख
 
--------------------------------
Maharaja Yashwantrao Holkar >>>

भारताचा पाहिला स्वातंत्र्य सेनानी : महाराज यशवंतराव होळकर
- एस.एल.अक्कीसागर ( साभार : मासिक यशवंत नायक’- मार्च व सप्टें-2011 मधून...

रा.स.पाने भानपुरा'में (समाधीस्थल)  
महाराजा यशवंतराव होलकर की 200 वीं स्मृतिदिवस (वर्ष-2011) मनाई... >>>

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित राष्ट्रीय एकात्मता रॅली (होळ ते भानपूरा) >>>

महाराजा यशवंतराव होळकर यांचे दुर्मिळ छायाचित्र >>>
--------------------------------