Tuesday, October 28, 2014

महाराष्ट्र - देशाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय समाज पक्षा'तर्फे खुप खुप शुभेच्छा !

 महाराष्ट्राचा तरूण, स्वच्छ आणि कार्यक्षम चेहरा देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री'पदी निवड...
महाराष्ट्र - देशाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय समाज पक्षा'तर्फे खुप खुप शुभेच्छा !

यशवंत नायक { Yashwant Nayak, Monthly, Oct. 2014 }
Monday, October 27, 2014

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 203 व्या (28 ऑक्टो.2014) स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !'पहिले माझे राष्ट्र, माझा देश.
आज धर्म, जात, प्रदेश यांच्यापलीकडे जाऊन देश - राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे.
माझ्यासारखेचं तुम्हां सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.'
-
महाराजा यशवंतराव होळकर
(
जन्म : 3/12/1776 - मृत्यु : 28/10/1811 )
-------------------------------------

हिंदवाणा हलको हुवा
तुरका रहयो न तत
अग्र अंगरेजा उछल कियौ
जोखाकियौ जसवंत..’  
- कवी चैन सांदू  
(हिंदूस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. हिंदू समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पूर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खूश झाले आहेत...) 
-------------------------------------

फक्त एक राजा असा झाला...
शिवराया मागं यशवंतराव एकला.
--------------------------------
ज्याचं शाहिरानं नांव गांव
डोक्यावर घेवून नाचावं
इतिहासाला लेण व्हावं
लहानथोरांच्या ओठि राहावं
यशवंतराव ! फक्त एक नांव !
-
शाहीर अमर शेख
-------------------------------------


Maharaja Yashwantrao Holkar 

भारताचा पाहिला स्वातंत्र्य सेनानी : महाराज यशवंतराव होळकर
- एस.एल.अक्कीसागर ( साभार : मासिक यशवंत नायक’- मार्च व सप्टें-2011 मधून...

रा.स.पाने भानपुरा'में (समाधीस्थल)  
महाराजा यशवंतराव होलकर की 200 वीं स्मृतिदिवस (वर्ष-2011) मनाई... >>>

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित राष्ट्रीय एकात्मता रॅली (होळ ते भानपूरा)

महाराजा यशवंतराव होळकर यांचे दुर्मिळ छायाचित्र >>> 

Sunday, October 12, 2014

राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा !!!


राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार :
( रा.स.प + भा.ज.प + रि.पा.ई (ए) + स्वा.शे.सं + शिवसंग्राम ! )

1) माण - खटाव (सातारा) येथून शेखर गोरे

2) दौंड (पुणे) येथून अॅड. राहुल कुल

3) भूम - परांडा (उस्मानाबाद) येथून बाळासाहेब पाटील - हांडोग्रीकर

4) गंगाखेड (परभणी) येथून रत्नाकार गुट्टे

5) कळमनुरी (हिंगोली) येथून अॅड. माधवराव नाईक


मत रा.स.पा'ला...
मत विकासा'ला...
राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा !!!


आता सरशी... सर्वसामान्यांची निशाणी असलेली रा.स.प'च्या कप-बशी या निशाणीची.

Saturday, October 11, 2014

जानकरांची 'कप-बशी'... त्यात मोदींचा 'चहा'...

जानकरांची 'कप-बशी'... त्यात मोदींचा 'चहा'
आमचे उमेदवार निवडूनचं येणार... 

विरोधकांनो आता बघतचं रहा !!!!!
- संदिप कदम

राष्ट्रीय समाज पक्ष परिवारातर्फे मोहनराव अडसुळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली...


राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रवक्ता – नेता मा. मोहनराव अडसुळ
यांचे काल सांयकाळी (दि.10/10/14) दू:खद अपघाती निधन झाले.

रासपचे उमेदवार श्री. शेखर गोरे यांचे प्रचारानिमित्त म्हसवड – सातारा येथे रासप राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेव जानकर यांचे सोबत मा. मोहनराव अडसुळ म्हसवड येथे आले होते. 
प्रचारसभेनंतर मुंबईकडे परतताना 
कामशेत – तळेगावजवळ त्यांच्या गाडीस अपघात झाला होता.

राष्ट्रीय समाज पक्ष परिवारातर्फे
मोहनराव अडसुळ यांना
भावपूर्ण श्रद्धांजली...