Monday, September 8, 2014

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव उत्साहात संपन्न...

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे अपूर्ण राहिलेले स्वराज्याचे स्वप्न रा.स.प पूर्ण करेल...
-- महादेवजी जानकर

Saturday, September 6, 2014

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव...

  आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंतीदिनानिमित्त (७सप्टें) विनम्र जय मल्हार! 

 '' आमच्यावर राज्य करणारे
हे गोरे कोण हाय ? हा देश आमचा हाय ,
आम्ही इथले राजे हाय ! "
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक  

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे अपूर्ण राहिलेले स्वराज्याचे स्वप्न रा.स.प पूर्ण करेल... 
 -- महादेवजी जानकर
* http://rashtriyasamaj.blogspot.in/2010/08/blog-post.html