Sunday, July 20, 2014

नांदेड : गुरुद्वारास भेट देवून गुरु गोविंदसिंगजी समाधीचे दर्शन घेताना जानकर आणि इतर...

गुरुद्वारास भेट देवून गुरु गोविंदसिंगजी समाधीचे दर्शन घेताना महादेवजी जानकर आणि इतर...

रोटी - कपडा - मकान कोई भी दे है, पर ‘ सत्ता ‘ कोई किसी को न दे है,
अगर ‘ सत्ता ‘लेना है, तो वह निजी बल से ले है !

- गुरु गोविंदसिंगजी


नांदेड ( प्रतिनिधी ) : मा. महादेव जानकर यांनी येथील गुरुद्वारास भेट देवून गुरु गोविंदसिंगजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गुरुद्वारा समिति तर्फे त्यागमूर्ति मा. महादेवजी जानकर यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी रा.स.प जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र येईलवाड, परभणी जि.प.सदस्य (रा.स.प) मा. भगवानराव सानप, रा.स.प शेतकरी आघाडीचे अध्यक्ष माधवराव पाटील तेंलग, महाराष्ट्र रा.स.प उपाध्यक्ष श्री गोविंदराम शूरनर, रा.स.प महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती मंगलाताई साखरे, रा.स.प जिल्हा युवा अध्यक्ष सुभाष पाटील, ऑल इंडिया रिझर्व बैंक ओ.बी.सी एम्पलाॅइज वेलफेअर असोसीएशनचे अध्यक्ष एस.एल.अक्कीसागर, ओमप्रकाश चितळकर, राष्ट्रीय समाज कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सतीश नाझरकर, सुरेश बंडगर, गोविंद मानवतकर आदि. कार्यकर्ते - मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment