Thursday, July 31, 2014

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना (1 ऑगस्ट) जयंतीदिनानिमित्त राष्ट्रीय समाज पक्षा'तर्फे विनम्र अभिवादन !

आधुनिक मुंबईचे शिल्पकार - जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट स्मृतिदिनानिमित त्यांना राष्ट्रीय समाज पक्षा'तर्फे विनम्र अभिवादन !

आधुनिक मुंबईचे शिल्पकार - जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट 
स्मृतिदिनानिमित (31 जुलै) त्यांना राष्ट्रीय समाज पक्षा'तर्फे विनम्र अभिवादन !

अनेक वर्षापासून 'धनगर S.T आरक्षण अंमलबजावणीची' मागणी करणार्या धनगर समाजाकडे सतत दुर्लक्ष का ? - महादेव जानकर

(सभार वृत्त :दै. लोकसत्ता, मुंबई, दी. 30/07/2014)

अखिल भारतीय पाल महासभा तमिलनाडू आयोजित श्री. वीरभद्र टेंपल फेस्टिवल…


अखिल भारतीय पाल महासभा तमिलनाडू आयोजित
श्री. वीरभद्र टेंपल फेस्टिवल…

दि. 4 ऑगस्ट 2014, करूर - तमिलनाडू

प्रमुख अतिथी :
श्री. शैतानसिंग पाल, राष्ट्रीय अध्यक्ष - अखिल भारतीय पाल महासभा मध्य प्रदेश
श्री. एच. एम रेवन्ना, विधायक व भूतपर्व मंत्री कर्नाटक
श्री. महादेवजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष - राष्ट्रीय समाज पक्ष
श्री. एग्गे मल्लेशम, अध्यक्ष - अखिल भारतीय पाल महासभा - आंध्र प्रदेश
श्री. जे पि बघेल, लेखक - कवी, मुंबई
श्री. उमेश कोट्टपन, अध्यक्ष - अखिल भारतीय पाल महासभा - केरला

आयोजक :
श्री. एम जी मणीशंकर,
अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष - तमिलनाडु
अध्यक्ष, अखिल भारतीय पाल महासभा - तमिलनाडु

महायुती - राष्ट्रीय समाज पक्ष कोळी समाजाला न्याय मिळवून देईल... - महादेव जानकर

दी. 30/07/2014 : कोळी महासंघाने के. जे. सोमय्या कॉलेज ग्राऊंडवर 
आदिवासी कोळी जमातीचे धरणे आंदोलन व भव्य 'देता का जाता' मोर्चा...

Sunday, July 20, 2014

धनगर समाज (S.T) आरक्षण संघर्ष पदयात्रेत सहभागी होताना जानकर...महात्मा फुले समता परिषदेचा (बारामती) पाठिंबा.


इंदापुर - दि.१९/०७/२०१४ : (१५ जुलै पंढरपुर ते २१ जुलै बारामती)
 धनगर समाज (S.T ) आरक्षण संघर्ष पदयात्रेत सहभागी होताना महादेवजी जानकर...
महात्मा फुले समता परिषद - बारामती शाखेचा या संघर्ष यात्रेस पाठिंबा...

नांदेड : गुरुद्वारास भेट देवून गुरु गोविंदसिंगजी समाधीचे दर्शन घेताना जानकर आणि इतर...

गुरुद्वारास भेट देवून गुरु गोविंदसिंगजी समाधीचे दर्शन घेताना महादेवजी जानकर आणि इतर...

रोटी - कपडा - मकान कोई भी दे है, पर ‘ सत्ता ‘ कोई किसी को न दे है,
अगर ‘ सत्ता ‘लेना है, तो वह निजी बल से ले है !

- गुरु गोविंदसिंगजी


नांदेड ( प्रतिनिधी ) : मा. महादेव जानकर यांनी येथील गुरुद्वारास भेट देवून गुरु गोविंदसिंगजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. गुरुद्वारा समिति तर्फे त्यागमूर्ति मा. महादेवजी जानकर यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी रा.स.प जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्र येईलवाड, परभणी जि.प.सदस्य (रा.स.प) मा. भगवानराव सानप, रा.स.प शेतकरी आघाडीचे अध्यक्ष माधवराव पाटील तेंलग, महाराष्ट्र रा.स.प उपाध्यक्ष श्री गोविंदराम शूरनर, रा.स.प महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती मंगलाताई साखरे, रा.स.प जिल्हा युवा अध्यक्ष सुभाष पाटील, ऑल इंडिया रिझर्व बैंक ओ.बी.सी एम्पलाॅइज वेलफेअर असोसीएशनचे अध्यक्ष एस.एल.अक्कीसागर, ओमप्रकाश चितळकर, राष्ट्रीय समाज कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस सतीश नाझरकर, सुरेश बंडगर, गोविंद मानवतकर आदि. कार्यकर्ते - मान्यवर यावेळी उपस्थित होते.

औरंगाबाद : भानुदास चव्हाण सभागृह येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महादेवजी जानकर...

औरंगाबाद : भानुदास चव्हाण सभागृह येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महादेवजी जानकर...

Friday, July 18, 2014

भारत निर्वाचन आयोगा'चे राष्ट्रीय समाज पक्षा'स कप - बशी चिन्ह बहाल...

येत्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत-2014'साठी राष्ट्रीय समाज पक्षा'स (सर्वत्र Common Symbol म्हणून) कप-बशी चिन्ह बहाल करण्यात आले आहे, असे भारत निर्वाचन आयोग, नवी दिल्ली (Election Commission of India, New Delhi )'चे अधिकृत पत्र (दि. 04/07/2014) महादेवजी जानकर, राष्ट्रीय अध्यक्ष-रा.स.प यांना आलेले आहे.