Saturday, April 5, 2014

महायुतीचे बारामती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार लोकबंधु महादेव जानकर यांचा सर्वत्र जोरदार प्रचार...

  
जेजुरी :  खंडेराया चरणी भंडारा उधळुण लोकबंधु महादेव जानकर जेजुरीमधुन प्रचार करताना...
सोबत आमदार विजय शिवतारे ( शिवसेना ), विठ्ठलराव रबदाडे (भाजप नेते ) 
व महायुतीचे पदाधिकारी  / कार्यकर्ते... 

दौंड येथे राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालताना 
लोकबंधु महादेवजी जानकर व रिपाई (ए) चे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत कदम , 
महिला तालूका प्रमुख जयश्रीताई जाधव व नामदेव ताकवणे (भाजप जिल्हाध्यक्ष)


 बारामती : 
महायुतीचे बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार  
लोकबंधु महादेवजी जानकर यांचे जोरदार स्वागत करताना ग्रामस्थ ...

 लोकबंधु महादेवजी जानकर आपले विचार मांडताना...


 रिपाई (ए) महिला आघाडी'तर्फे तर्फे 
महायुतीचे बारामती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार लोकबंधु महादेवजानकर 
यांचे नीवडणुक चिन्ह कप - बशी या निशाणी'चा प्रचार करताना माता - भगिनी...

 महायुतीचे बारामती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार लोकबंधु महादेव जानकर यांचा प्रचार करताना 
आमदार भीमराव तापकीर व भाजप'चे इतर नेते / पदाधिकारी / कार्यकर्ते...

महायुतीचे बारामती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार लोकबंधु महादेव जानकर यांचा प्रचार करताना
 नामदेव ताकवणे (भाजप जिल्हाध्यक्ष), शिवसेना, रिपाई (ए), स्वाभिमानी शेतकरी संघटना 
व राष्ट्रीय समाज पक्षाचे - महायुतीचे नेते / पदाधिकारी / कार्यकर्ते...

 महायुतीचे बारामती लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार लोकबंधु महादेव जानकर यांचा प्रचार घरोघरी करताना
माजी आमदार शरद ढमाले ( शिवसेना ) व महायुतीचे नेते / पदाधिकारी / कार्यकर्ते...

No comments:

Post a Comment