Thursday, April 24, 2014

Rashtriya Samaj Paksha, Candidates - Lok Sabha 2014

1) REGINOLD V. JOHNSON 
   TEZPUR – ASSAM

2) VINOD KUMAR BAGHEL

   ALIGARH - UTTAR PRADESH

3) PADHIYAR VIKRAMSINH CHHAGANBHAI

   ANAND - GUJARAT

4) MAHADEO JAGANNATH JANKAR

( NATIONAL PRESIDENT, RASHTRIYA  SAMAJ  PAKSH )
   BARAMATI - MAHARASHTRA

5) SHRAVAN

   BIDAR - KARNATAKA

6) MANEESHANKAR M.G.

   KARUR - TAMIL NADU

Wednesday, April 23, 2014

पूनमताई महाजन यांच्या प्रचारार्थ लोकबंधु महादेवजी जानकर व महायुतीचे नेते...

उत्तर - मध्य मुंबई : पूनमताई महाजन यांच्या प्रचारार्थ 
लोकबंधु महादेवजी जानकर (रा.स.प, राष्ट्रीय अध्यक्ष), आशीष शेलार ( भा.ज.प जिल्हाध्यक्ष ), 
सिने अभिनेता व शिवसेना नेता आदेश बांदेकर 
आदि. भाजप - शिवसेना - रिपाई (ए) - रा.स.प आदि. महायुतीचे नेते...

Wednesday, April 16, 2014

बारामती : बोलो जय महायुती !

बारामती : बोलो जय महायुती !

संपूर्ण देशात परीवर्तनाची लाट...
चला तर मग प्रथम बारामतीपासुनचं करुया सुरुवात.

बारामतीत सरशी फक्त महायुतीची निशाणी असलेली कप - बशीचीचं !

('''')@
        ------- जागो रे...

बारामती : बोलो जय महायुती !

एक चाय'चा कप थकवा दूर करण्यासाठी... एक नवी उर्जा मीळविण्यासाठी...
आणि आता एक चाय'चा कप भ्रष्टराज व दादागिरी कायमचेचं गाडण्यासाठी...

बारामतीत सरशी फक्त महायुतीची निशाणी असलेली कप - बशीचीचं...

('''')@
        ------- जागो रे...

बारामती'त आता परिवर्तन अटळ...

बारामती'त आता परिवर्तन अटळ...
बारामती शहर : दि. 13/04/2014
महायुतीचे बारामती लोकसभा मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार लोकबंधु महादेवजी जानकर 
यांच्या प्रचारार्थ बारामती शहरात झालेल्या सभेस तूफान गर्दी...

सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा नेता महादेव जानकर यावेळी
बारामतीतुन खासदार असलेचं पाहिजे...
- खा.गोपीनाथजी मुंडे 

बारामतीतुन महादेव जानकर यांना नीवडून आणावे... - भावी पंतप्रधान नरेंद्रजी मोदीं

(साभार : दै. पुढारी,पुणे, 13/04/2014 )

Friday, April 11, 2014

यशवंत नायक ( Yashwant Nayak, Monthly, April - 2014 )

महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या पुणे येथे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिर सभा...

जय महायुती बोलो... गाव - गली - शहर होकर... पुणे चलो !
महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे येथे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींजीची जाहिर सभा.... 
 स्थळ : एस.पी.महाविद्यालयाचे मैदान, टिळक रोड, पुणे - ४११०३०
 दिनांक : १२ एप्रिल २०१४
वेळ : सायंकाळी ०६.०० वा.

लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे...

Thursday, April 10, 2014

सर्व राष्ट्रीय समाज बांधवांना महात्मा फुले जयंती दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा !

 ॥ ख्रिस्त ,महमद ,मांग, ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधुपरी ॥
- महात्मा जोतीराव फुले


एकात्म राष्ट्रवाद हाच फुलेवाद...
- महादेव जानकर

बारामती : महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ काल विविध ठिकाणी आयोजित झालेल्या जाहिर सभेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व जबरदस्त गर्दी...

भवानी नगर - इंदापुर 


  
  
 दौंड 


सासवड


इंदापुर  


बारामती लोकसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ... 
दि. 09/04/2014 : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचे बारामती लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार लोकबंधु महादेवजी जानकर यांच्या प्रचारार्थ दौंड, इंदापुर, सुपे, सासवड 
आदि. ठिकाणी जाहिर सभा झाली... लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व जबरदस्त गर्दी यावेळी दिसली....

लोकबंधू महादेवजी जानकर, आमदार पंकजाताई पालवे, आमदार विजय शिवातारे (शिवसेना), नामदेव ताकवने (भाजप जिल्हाध्यक्ष), रिपाई(आ), स्वाभिमानी शेतकरी संघटना, रा.स.प, शिवसंग्राम आदि. महायुतीचे सर्व नेते / पदाधीकारी यांच्या भाषणास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी मीळत होता...
त्यामुळे  यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन अटळ आहे...