Sunday, February 23, 2014

डोंबिवली येथील महायुतीची महासभा...आता या भगव्या सोबत रा.स.प'चा पीवळा झेंडा ही येथे फडकतना दिसत आहे, असे एकदा नव्हे तर दोनदा रा.स.प'च्या पीवळा झेंडा'चा उल्लेख उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या भाषणात करुन आता आपल्या पाच पांडवाची ताकद वाढलेली आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले...


No comments:

Post a Comment