Wednesday, February 26, 2014

महादेव जानकर नावाच्या नव्या पर्वाची सुरुवात....

साभार : दै. दिव्य मराठी, दि. 27/02/2014
औरंगाबाद : पान क्रमांक - 5 व बीड : पान क्रमांक -12

http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/27022014/0/1/

सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा !!!

!! जय महादेव !!

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित महापरिवर्तन रॅली...


महापरिवर्तन रॅली
प्रारंभ : फलटण > दहिवडी > म्हसवड > पिलीव > माळशिरस > सांगोला.
दि. 26/02/2014
सायंकाळी ६.00 वा. मोरे चौक, सांगोला, जी. सोलापुर येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन...

 

Sunday, February 23, 2014

डोंबिवली येथील महायुतीची महासभा...आता या भगव्या सोबत रा.स.प'चा पीवळा झेंडा ही येथे फडकतना दिसत आहे, असे एकदा नव्हे तर दोनदा रा.स.प'च्या पीवळा झेंडा'चा उल्लेख उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या भाषणात करुन आता आपल्या पाच पांडवाची ताकद वाढलेली आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले...


Tuesday, February 18, 2014

नंदगड - बेलगाम मे राष्ट्रीय समाज पक्ष द्वारा संगोळी रायन्ना राज्याभिषेक संपन्न !

साभार : अखिल  भारतीय कोळी समाजाचे मुखपत्र  - मासिक 'सागर शक्ती ' मधून...

 छायावृतांत के लिए देखिए >>>  http://rashtriyasamaj.blogspot.in/2014/01/6.html