Sunday, January 12, 2014

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणास आपला पाठींबा दर्शविताना व मार्गदर्शन करताना मान्य .महादेवजी जानकर...

दि. 05/01/2014
कराड येथिल सर्व पक्षिय कार्यकर्त्यांकडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, हे चर्चासत्र मराठा आरक्षण गरज व वास्तव या विषयावर घेण्यात आले...  रा.स.प'चे राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर  महादेवरावजी जानकर, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील व ईतर मान्यवर यावेळी उपस्थीत होते...

No comments:

Post a Comment