Wednesday, January 15, 2014

माढा'मधून महादेव जानकर : महायुतीचे उमेदवार


( साभार : दै.पुण्यनगरी, मुंबई, दी.15/01/2014, पान क्रमांक - 1' मधून...)

-----------------------

महा'राष्ट्रा'चा.

महायुतीचा.

माढ्याच्या अस्सल मातीचा.

महावादळाचा.

महादेवजी जानकरांचा.

महापरिवर्तनाचा.

महाविजयाचा !

म्हणून, माझ्या मित्रांनो...

माढा + महादेवजी जानकर.
 
= महापरिवर्तन अन् महाविजय!

लोकबंधु महादेवजी जानकर साहब आप आगे बढो, हम सब आपके साथ है !

No comments:

Post a Comment