Saturday, October 26, 2013

करकंब - पंढरपुर येथे राष्ट्रीय समाज पक्षा'चा शेतकरी मेळावा...

साभार  : दै. पुढारी, सोलापुर, दि. 30-10-13

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 202 व्या (28 ऑक्टो.2013) स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

 'पहिले माझे राष्ट्र, माझा देश. 
आज धर्म, जात, प्रदेश यांच्यापलीकडे जाऊन देश - राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. 
माझ्यासारखेचं तुम्हां सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.'
-
महाराजा यशवंतराव होळकर


 महाराजा यशवंतराव होळकर ( जन्म : 3/12/1776 - मृत्यु : 28/10/1811 )
 
फक्त एक राजा असा झाला...
शिवराया मागं यशवंतराव एकला.
----------------------------------
ज्याचं शाहिरानं नांव गांव
डोक्यावर घेवून नाचावं
इतिहासाला लेण व्हावं
लहानथोरांच्या ओठि राहावं
यशवंतराव ! फक्त एक नांव ! “
  
- शाहीर अमर शेख

Saturday, October 19, 2013

महाराणी अहिल्याबाई होलकर जन्भूमि, चोंडी में शरद पवार - एक रिपोर्ट... - डॉ. जे.पी.बघेल ( साहित्यकार / लेखक / कवी )

महाराणी अहिल्याबाई होलकर जन्भूमि, चोंडी में शरद पवार - एक रिपोर्ट...
- डॉ. जे.पी.बघेल ( साहित्यकार / लेखक / कवी )

साभार : पाल भारती, Monthly, October - 2013
संपादक - रोशनलाल पाल, ग्वालियर - मध्य प्रदेश

Sunday, October 6, 2013

इयत्ता 10'वीच्या शालेय पुस्तकात राष्ट्रीय समाज पक्षाची दखल....

सामजिक शास्त्रे - भाग 1 , इतिहास व राज्यशास्त्र ,
इयत्ता दहावी, वर्ष - 2013
( महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे - 411 004 )
...या इयत्ता 10'वीच्या शालेय पुस्तकात राष्ट्रीय समाज पक्षाची नावाची दखल, 

पान क्रमांक 89 व 90'वर घेण्यात आलेली आहे...
-----------------------------------------
R.S.P ☛ The Voice of the Silent Majority !
बदल आम्हीं घडविणारचं..