Tuesday, July 23, 2013

राष्ट्रीय समाज पक्ष - पुणे शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन..राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुपोर्णीमेचे निमित्त साधून, नुकतेच भारत अगेन्स्ट करप्शन'चे  राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री हेमंत पाटील यांचे हस्ते रासपा'चे महाराष्ट्र प्रवक्ते श्री.निखिल भातंब्रेकर,पुणे शहराध्यक्ष श्री.बाळासाहेब कोकरे, पुणे शहर युवकाध्यक्ष श्री.अंकुश देवडकर,रासपा महिला आघाडी प्रमुख सौ.लताताई उघडे, सौ.कोकरे, रासपा युथ सेक्रेटरी पुणे श्री.राजेश लवटे, श्री लक्ष्मण ढवळे, व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

No comments:

Post a Comment