Wednesday, February 27, 2013

रक्तदान शिबिरामध्ये महादेवजी जानकर रक्तदान करताना…
राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष  सुनीलदादा बंडगर यांच्या वाढदिवसानिमित  
अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये महादेवजी जानकर रक्तदान करताना

दुष्काळ भागात मोफत पिण्याच्या पाण्याची सोय रा.स.प'तर्फे…


 राष्ट्रीय समाज पक्षा'तर्फे अक्कलकोट मधील दुष्काळी भागात जो पर्यंत दुष्काळ हटत नाही
 तो पर्यंत पिण्याच्या पाण्याचा ट्याकंरद्वारे मोफत पाणी पुरवठा करताना  
रा.स.प सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील दादा बंडगर,
 होटगी मठाचे स्वामीजी व रासप'चे कार्यकर्ते… 

ग्रामसेवक, पदाधीकार्यांची मनमानी… रा.स.प'चा आंदोलनाचा इशारा !

दै. पुढारी , बारामती - पुणे, 26/02/2013

Thursday, February 14, 2013

दुष्काळी भागातील मागण्यांसाठी रा.स.प.चा बारामती येथे रास्ता रोको...

 
                                      साभार : दै. सकाळ, दै.पुढारी, दै.लोकमत , दै.पुण्यनगरी, पुणे