Monday, December 23, 2013

बदल आम्ही घडविणार...


   बदल आम्ही घडविणार...   
आता गरज आहे
समतामुलक समाज निर्माण करण्याची
सत्तेचा राजदंड हाती धरण्याची
सत्ता परिवर्तन आणि बदल घडण्याची
प्रसंगी मरण्याची

आता गरज आहे
देशावर राज्य करण्याची
घराणेशाही परंपरा संपवण्याची
लोकशाही मार्गाची
आणि बहुजनांच्या प्रगतीची

आता गरज आहे
इडा पिडा हटवण्याची
राजा बळीचे राज्य स्थापण्याची
राष्ट्रीय समाजाची
समता जपण्याची
आणि एकतेसाठी खपण्याची

आता गरज आहे
सक्षम समाजाची
लायक नेत्याची
मजबुत भागिदारीची
बहुजनहृदयसम्राट महादेव जानकर साहेबांची
आणि राष्ट्रीय समाज पक्षाची

सत्त्यासाठी सत्ता रासपची राजनिती
सक्षम समाज लायक नेता
बहुजनांची प्रगती
निर्धार आहे पक्का आमुचा
कोण आम्हां अडविणार 

मनापासुन मताकडे  
बदल आम्ही घडविणार...

-
भोजराज म्हारगुडे
  (मो. 09881233236)
मु. तळेवाडी, पो. करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली

Saturday, December 7, 2013

माढा लोकसभा नीवडणुक संदर्भात रा.स.प'ची बैठक...


दु:खी कुटुंबाला सांत्वन करताना महादेव जानकर...


म्हसवड येथे अपघातामध्ये २ लहान मुली जागीच ठार झालेल्या कुटुंबात महादेव जानकर यांनी घरी जाऊन दु:खी कुटुंबाना आधार देऊन कुटुंबाचे सांत्वन केले व  दोषी वाहन चालकाला लवकर पकडून कायदेशीर कार्यवाही करण्याचे पोलिस यंत्रणेला खडसावुन सांगितले...

मुस्लिमांना न्याय देणे गरजेचे - महादेव जानकर

माढा लोकसभा नीवडणुक लढविणार... - महादेव जानकर


साभार  : विविध वृत्तपत्रातुन....

Monday, December 2, 2013

राष्ट्रीय समाज पक्ष - जळगाव'तर्फे महात्मा फुले पुण्यतिथि...

पवारांचा कुटिल डाव हाणुन पाडा - महादेव जानकर

बारामती : धान्य घोटाळ्याची चौकशी करण्याची रा.स.प'ची मागणी व उस दराच्या विषयावरून राष्ट्रीय समाज पक्षा'सोबत अन्य पक्षाच्या वतीने आंदोलन....

बारामतित दुहेरी टोलवसूली बंद करण्याची रा.स.प'ची मागणी...

चिंचवण येथील घटनेचा रा.स.प'च्या वतीने निषेध....

राज्यविमा दवाखान्यातील गैरकारभार रोखन्यासाठी उद्या सांगलीत रा.स.प'चा मोर्चा....


फक्त एक राजा असा झाला... शिवराया मागं यशवंतराव एकला. - शाहीर अमर शेख


 'पहिले माझे राष्ट्र, माझा देश. 
आज धर्म, जात, प्रदेश यांच्यापलीकडे जाऊन देश - राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. 
माझ्यासारखेचं तुम्हां सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.'
-
महाराजा यशवंतराव होळकर 
 महाराजा यशवंतराव होळकर ( जन्म : 3/12/1776 - मृत्यु : 28/10/1811 )
 
फक्त एक राजा असा झाला...
शिवराया मागं यशवंतराव एकला.
----------------------------------
ज्याचं शाहिरानं नांव गांव
डोक्यावर घेवून नाचावं
इतिहासाला लेण व्हावं
लहानथोरांच्या ओठि राहावं
यशवंतराव ! फक्त एक नांव ! “
  
- शाहीर अमर शेख

महाराजा यशवंतराव होळकर यांचे दुर्मिळ चित्र पाहण्यासाठी कृपया खालील लिंक पहावे / क्लीक करावे...
 >>>

     

Wednesday, November 27, 2013

आधुनिक सामाजिक भारत के प्रणेता महात्मा जोतीराव फुले

॥ ख्रिस्त,  महमद, मांग,  ब्राह्मणाशी,  धरावे पोटाशी बंधुपरी ॥
- महात्मा जोतीराव फुले 
 
एकात्म राष्ट्रवाद हाच फुलेवाद...
- लोकबंधु महादेवजी जानकर
( राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष )
 
-------------------------------------------
 
आधुनिक सामाजिक भारत के प्रणेता
महात्मा जोतीराव फुले
 
भारत मे अनेक साधू , संत,  ऋषि,  मुनि हुए,
ईश्वर अवतारित हुए, ऐसा कहा जाता है...
 
लेकिन अर्वाचीन भारत मे
आम भारतीय जनता के जीवन को
सही मायने मे आकार तथा आधार
जिनके कार्य-कर्तुत्व से मिला
उस महामानव का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
आम हिन्दू समाजके लिए
ज्ञान का दरवाजा खुले करनेवाले
महा-ज्ञानदेव का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
शुद्र मानकर (ब्राह्मणी सहित )
जिन्हें ज्ञानसे वंचित रखा गया
उन 50% महिलाओंके लिए
ज्ञान का दरवाजा
भारतमे सबसे पहिले खोलनेवाले
महापुरुष का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
ब्रिटिश राजपुत्र ड्यूक ऑफ़ कॅनोट को
पुनाके ( 2 मार्च 1888 ) प्रतिष्टित लोगोंसे भरी सभा में
Salvation of India lies...
Only in Education, Education and Education...
ऐसा कहनेका धैर्य रखनेवाले
महान धैर्यधर का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
भारत की पहिली लेबर मूवमेंट चलानेवाले
भारतके प्रथम लेबर लिडर नारायण मेघाजी लोखंडे के
महागुरु का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
जिनके विचारोंके मार्गपर चलकर
‘राजर्षि’ के सन्मान तक पहुचे
उस छत्रपती शाहू महाराजाके
मार्गदर्शक का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
" जी हाँ,  मै महात्मा जोतीराव फुले का अनुयायी हूँ.
इस देश का, इस देश की जनता का हित 
तथा उज्वल भविष्य
केवल फुले विचारो में
फुलेवाद में है "
ऐसे बड़े आत्मविश्वास से कहनेवाले
बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकरजी के
महागुरु का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
प्राचीन, मध्य युगीन, अर्वाचीन
तथा आधुनिक भारत के इतिहासमें
"आधुनिक सामाजिक भारत के प्रणेता"
"Father of Modern Social India"
इस नाम से भारत के ही नहीं
बल्कि दुनिया के इतिहास में लिखना पड़ेगा,
उस महान युगपुरुष का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
पुरान मतवाद और नव मतवाद तथा
उसके सुवर्ण मध्यको पकड़ने वाले
मध्यममार्गी मतवाद को लेकर
हिन्दू, मुस्लिम, पारसीओं मे संघर्ष छिड़ा था,
तब सत्य क्या है,  असत्य क्या है
इसका शोध करने वाले
सत्य शोधक समाज की स्थापना करनेवाले
महानुभाव का नाम है, महात्मा जोतीराव फुले.
 
अलग जाती, संप्रदाय, भाषा तथा धर्मावलाम्बिओंको
आदि - अंती और मध्यमी
कल्याणकारी
सार्वजनिक सत्यधर्म देनेवाले
धर्मात्मा का नाम है,  महात्मा जोतीराव फुले.
 
- एस. एल. अक्कीसागर
 
-------------------------------------------
 
28 नवंबर 2013
महात्मा जोतीराव फुले स्मृति दिन के उपलक्ष्य में
उनकी स्मृति तथा विचारोंको
फुलेवाद को
विनम्र अभिवादन !
 
 देश के कोने - कोने में
फुलेवाद का नारा
यह रा.स.प का वादा...
- लोकबंधु महादेवजी जानकर
  ( राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष )
 
-------------------------------------------
 
{ 1888 - मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने जोतीराव फुले यांचा सत्कार करून त्यांना 'महात्मा' ही पदवी प्रदान करण्यात आली. }