Tuesday, November 6, 2012

राष्ट्रीय समाज पक्ष विद्यार्थी आघाडी - पुणे शहर वतीने भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर यांचा 201 स्मृतिदिन साजरा करताना....

पुणे येथील राष्ट्रीय समाज विद्यार्थी आघाडी'चे रमेश माने, दत्ता देवकाते, नवनाथ चौगुले,
रोहित पांढरे, रवींद्र खोरकर, आनंद कोकरे, प्रकाश पोळ व इतर....

No comments:

Post a Comment