Saturday, November 5, 2011

नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार ! - महादेव जानकर

मुंबई ( प्रतिनिधि ) : महाराष्ट्र नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मान्य. महादेव जानकर यांनी येथे केले. महाराष्ट्र निवडणुक आयोगाने एकुण 196 नगर पालिकांच्या निवडणुका कार्यक्रम 31/10/11 रोजी जाहीर केला. 8 डिसेंबर ला मतदान होणार आहे. त्या संदर्भात मा. जानकर यांनी रासपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुक प्रक्रियेत सामिल होवुन, सर्व जागा लढविन्याची तयारी करावी, असे आवाहन केले.

निवडणुका कार्यक्रम :

32 जिल्हे व 196 नगरपालिका

एकुण जागा - 4303

50 महिला आरक्षण - 2288

आरक्षण - अनु.जाति 16%, अनु.जाति 7.5%, ओबीसी 27%

उमेदवारी अर्ज देणे 16/11/11 ते 22/11/11

उमेदवारी अर्ज देणे अर्जांची छाननी 23/11/11

उमेदवारी अर्ज मागे घेणे अंतिम मुदत 29/11/11

उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप -30/11/11

केंद्र निहाय मतदार यादी प्रसिद्धी 1/12/11

मतदान - 8/12/11

मत मोजणी 8/12/11 रोजी सायंकाळी व 9/12/11

(आचार संहिता लागु 31/10/11 निवडणुक जाहीर झाले पासुन)

No comments:

Post a Comment