Saturday, June 26, 2010

छत्रपती शाहू राजा, जयंती निमित्त विनम्र जय मल्हार !!!


 छत्रपती शाहू राजा 
26 जून 2010, 136 व्या जयंती निमित्त  
विनम्र जय मल्हार तसेच हार्दिक शुभेच्छा !

छत्रपती शाहू हे राजा होते, करोडपती होते. राज सत्तेचा वापर प्रजाहीतासाठी करणारे शाहू राजा माझे आदर्श आहेत. " मी राजा असलो आणि जन कल्याणाचे निर्णय घेवू शकत नसेल तर या राज सत्तेचा त्याग करून गावी जावून शेती करणे पसंत करेन ." असे म्हणणाऱ्या राजर्षी शाहूंचा वारसा घेवून राष्ट्रीय समाज पक्ष वाटचाल करीत आहे. छत्रपती शाहू राजा ! असा राजा होणे नाही
....
_
महादेव जानकर ( संदर्भ : 31 मे 2010 महाराणी अहिल्याबाई जयंती अभिवादन सोहळा आणि सत्ता परिवर्तन रेली समारोप सभा - राजमाता अहिल्या जन्मभूमी, चोंडी, अहमदनगर

 ( पहावे >>>  http://en.wikipedia.org/wiki/Shahaji_II )

No comments:

Post a Comment