Saturday, July 9, 2016

लोकबंधू महादेवजी जानकर साहेब यांची कॅबिनेटमंत्रीपदी निवड...

लोकबंधू महादेवजी जानकर साहेब यांची कॅबिनेटमंत्रीपदी निवड होताचं रा.स.प कार्यकर्त्यांनी एकचं जल्लोष विधानभवनसमोर साजरा केला.
हा जल्लोष-उत्साह केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर देशभरातिल रासप कार्यकर्ते-समर्थकांत दिसत होता.
हर हर महादेव... घर घर महादेव...
अरे,आला रे आला 'आम्हां बहुजनांचा वाघ' आला...'आम्हां बहुजनांचा महादेव' आला...अशी हाक देत रासप कार्यकर्ते-समर्थाकांनी विधानभवन परिसर अक्षरश दुमदुमुन सोडला होता. विधानभवनसमोर जणू जेजुरीचं अवतरली होती, एवढा भंडारा यावेळी उधळला गेला होता...